रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात पावसाची जोरात बॅटीग
प्रतिनिधि सदेश पेडणेकर
रायगड (श्रीवर्धन) :- तालुक्यातील बोरली पंचतन वेळास दिघी आदगाव वडवली येथे अचानक आज ०८/११/२०२३ रोजी अचानक सायंकाळच्या सुमारास खूप मोठ्या प्रमाणात पावसाच्या सरी आल्या इतक्या प्रमाणात हवा वारा सुटल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट 
निर्माण झाली खूप ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले तसेच समुद्र किनारी वसलेल्या गावामध्ये नारळ, सुपारीच्या बागायतदार शेतकर्यांना नुकसान सहन करावे लागले का ही भीती लोकांच्या मनात बसली होती जवळ जवळ दोन तास पाऊस पडत होता.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













