नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात पावसाची जोरात बॅटीग – आजचा महाराष्ट्र

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात पावसाची जोरात बॅटीग

प्रतिनिधि सदेश पेडणेकर

रायगड (श्रीवर्धन) :- तालुक्यातील बोरली पंचतन वेळास दिघी आदगाव वडवली येथे अचानक आज ०८/११/२०२३ रोजी अचानक सायंकाळच्या सुमारास खूप मोठ्या प्रमाणात पावसाच्या सरी आल्या इतक्या प्रमाणात हवा वारा सुटल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट

निर्माण झाली खूप ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले तसेच समुद्र किनारी वसलेल्या गावामध्ये नारळ, सुपारीच्या बागायतदार शेतकर्‍यांना नुकसान सहन करावे लागले का ही भीती लोकांच्या मनात बसली होती जवळ जवळ दोन तास पाऊस पडत होता.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]