नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ताज्या बातम्या – Page 108 – आजचा महाराष्ट्र

ताज्या बातम्या

पत्रकार राजेंद्र दळवी रत्नागिरी (खेड) :- अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज व पिठाचे उत्तर अधिकारी प.पु.कानिफनाथ...

पत्रकार राजेंद्र दळवी रत्नागिरी (खेड) :- या कार्यक्रमामध्ये गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा तसेच माजी सैनिकांचा सन्मान माझ्या हस्ते करण्यात...

प्रतिनीधी माणगाव  रायगड (माणगाव) :- चिंचवली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उपकेंद्र देवळी अंतर्गत दि २२ ऑगस्ट रोजी आरोग्य तपासणी शिबीर त्यामध्ये रक्तदाब...

प्रतिनीधी पांडुरंग माने रायगड (माणगाव) :- माणगाव तालुक्यातील गोरेगाव या ठिकाणी जगदंबा मित्र मंडळातर्फे श्रावणातील पहिला सण नागपंचमी साजरा केला...

प्रतिनीधी समीर बामुगडे रायगड (रोहा) :- रायगड जिल्हातील उत्तर रायगड आणि दक्षिण रायगडातील जमिनीचे दर पुन्हा एकदा आकाशाला भिडणार आहेत...

प्रतिनीधी समीर बामुगडे रायगड (रोहा) :- कोलाड येथील तिसे रेल्वे फाटकावर सोमवारी दुपारी गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली. रेल्वे फाटकावर...

प्रतिनीधी संजय रिकामे रायगड (तळा) :- महाराष्ट्रातील दाभोळी गवळी ज्ञाती बांधवांची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट यांचे मुख्य...

प्रतिनीधी संजय रिकामे रायगड (तळा) :- तालुक्यामध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी सध्या नाट्यमय घडामोडी घडत असून दिनांक १९ ऑगस्ट रोजी तळा नगरपंचायत...

प्रतिनीधी समीर बामुगडे लॉज कोणत्या उद्देशाने चालविण्यास दिला? ग्रामस्थांचा सवाल रायगड (रोहा) :- रोहा शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या दमखाडी नाक्यावरील...

प्रतिनीधी संजय रिकामे रायगड (तळा) :- तळा तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार घडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.तळा पोलिस...

[responsivevoice_button voice="Hindi Female"]