हिंदू जननायक सन्माननीय श्री राज साहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने मुसळधार पावसाने झालेल्या नुकसानभरपाई करण्यात आली

रत्नागिरी (खेड) :- दि.१९/०७/०२३ रोजी झालेल्या मुसळधार पावसाच्या तडाख्याने व वादळ वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानग्रस्त गाव सवेनी वलणवाडीतील ग्रामस्थ इनायक कावळेकर, यांच्या घरावर झाड कोसळून घराचे जवळ जवळ ९ ते १० पत्रे चक्काचुर झाले, ही बातमी स्थानिक पदाधिकारी मा. शाखाध्यक्ष रोशन गुजर, 
व शाखाध्यक्ष नदीम तळवलकर यांनी ही बाब तालुकाध्यक्ष व मनसे पदाधिकारी यांच्या लक्षात आणुन दिली, पाहणी केल्यानंतर कोणत्याही गोष्टीचा विलंब न करता, व शासनाच्या मदतीची वाट न पाहता,खेड तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेने च्या ग्रामीण भाग टीमने, त्यांच्या घरावरती टाकले पत्रे, खेड तालुका अध्यक्ष सन्माननीय श्री संदीप फडकले, यांच्या सहकार्याने, मा. तालुकाध्यक्ष 
दिनेश उर्फ नाना चाळके,ता. सचिव भूषण चिखले,मा.सचिव कृष्णा शेलार, उप तालुकाध्यक्ष, तुषार खोपकर, श्रीराम कदम, प्रमोद बेलोसे,राजेंद्र मोरे, संभाजी लवंदे, बाबाराम पवार, सुनील शिंदे, भरत भेकरे, अशोक बुरटे, नवनाथ मूकनाक, राकेश मोरे, राजेंद्र बेलोसे, विशाल सागवेकर, दिलावर कावळेकर, इम्रान चिपळूणकर, इत्यादी महाराष्ट्र सैनिक व पदाधिकारी, व ग्रामस्थ उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













