खवटी पंचक्रोशी शिक्षण संस्था खवटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व श्री.पी.के.दरेकर ज्युनिअर कॉलेज खवटी

रत्नागिरी (खेड) :- प्रशालेमध्ये दि.०५/०७/२०२३ वार बुधवार रोजी वनरक्षक सामाजिक वनीकरण विभाग खेड अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला सदर कार्यक्रमाप्रसंगी -श्रीम जयश्री रामकिसन फुंदे मॅडम-वनरक्षक सामाजीक वनीकरन खेड -श्री 
अशोक अजीनाथ ढाकणे-वनरक्षक काडवली -प्रियंका शिवाजी कदम वनरक्षक वन उपज तपासनी नाका भरणे तसेच मुख्याध्यापक श्री विजयकुमार माळी सर, शिक्षकवृंद, कर्मचारी व विद्यार्थी, उपस्थित होते.वनरक्षक सामाजिक वनीकरण विभाग खेड यांनी गुलमोहर व बदामाच्या झाडांच्या रोपांच वृक्षारोपण करण्यात आले .
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













