पाटण विधानसभा मतदारसंघात सत्यजित पाटणकर यांच्या प्रचारार्थ भव्य मेळावा
प्रतिनिधी शशिकांत मटाने
पाटण :–३१ऑक्टोबर पाटण विधानसभा मतदारसंघातील स्वाभिमानी जनतेचे अपक्ष उमेदवार मा. श्री. सत्यजित विक्रमसिंह पाटणकर यांच्या प्रचारार्थ एक भव्य मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. हा मेळावा गुरुवार, दि. ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी सायं. 
०४.०० वा. काठीटेक, ता. पाटण येथे होणार आहे.या मेळाव्याचे मार्गदर्शन पाटण विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर (दादा) यांच्याकडून करण्यात येणार आहे. स्थानिक मतदारसंघातील सर्वांनी या मेळाव्याला बहुसंख्येने उपस्थित राहून सत्यजित पाटणकर यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.स्थळ: काठीटेक, ता. पाटणवेळ: सायं. ०४.०० वा.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













