नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , तळे विभाग राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देशाचे नेते आदरणीय श्री.शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या ८३ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रथमिक आरोग्य केंद्र तळे येथे मोफत संगणक वितरण सोहळा संपन्न. – आजचा महाराष्ट्र

तळे विभाग राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देशाचे नेते आदरणीय श्री.शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या ८३ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रथमिक आरोग्य केंद्र तळे येथे मोफत संगणक वितरण सोहळा संपन्न.

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी (खेड) – तळे विभाग राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देशाचे नेते आदरणीय श्री.शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या ८३ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्राथमिक आरोग्य केंद्र तळे येथे मोफत संगणक वितरण सोहळा समारंभ दापोली विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय मा.आमदार श्री.संजयराव कदम साहेब,रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

सदर कार्यक्रमा प्रसंगी खेड तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष श्री.स.तु.कदम,खेड पंचायत समिती मा.सदस्य श्री.प्रकाश राव मोरे,मा पंचायत समिती सदस्य श्री.श्रीधर गवळी,खेड

तालुका युवक मा.अध्यक्ष श्री.सचिन पवार, जिल्हा सरचिटणीस श्री.प्रफुल्ल मोरे,तळे श्री.नितिन डेरवणकर,तळे ग्रामपंचायत सरपंच श्री.शामराव मोरे,श्री.शाहू शेलार,श्री.मधुकरराव जाधव,राजू पवार,श्री.मंगेश पवार,श्री.राजेश चोचे,कुडोशी गावचे श्री.नारायण गोवळकर,विश्वस सुवे,खेडेकर,श्री गजानन आंब्रे,श्री अंनंत सोंडकर,श्री राजाराम मोरे,श्री श्री.सुचित कदम,सौ.ज्योती जाधव,श्री.कृष्णा मोरे,श्री.बापू मोरे,श्री.पांडूरंग शिंदे,श्री.सुभाष मोरे,श्री.विलास शिंदे,श्री.वसंत पवार,श्री.अनंत कदम तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र तळे वैद्यकीय अधिकारी श्री.पाटील सर,श्री.अक्षय पाटणे,राष्ट्रवादी काँग्रेस खेड शहर प्रसिद्धी माध्यम प्रमुख श्री.किशोर साळवी व त्यांचे सर्व सहकारी कर्मचारी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]