विश्वरत्न,डॉ बाबासाहेब आंबेडकर महा परिनिर्वानदिना निमित्त दापोली विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार सन्मा योगेश दादा कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला …

रत्नागिरी (खेड)– या कार्यक्रमाच्या वेळी सुधीरजी कालेकर उप जिल्हा प्रमुख, भगवानजी घाडगे मा. समाज कल्याण सभापती, उन्मेषजी राजे ता. प्रमुख दापोली, प्रसाद (पप्पू) रेळेकर शहर प्रमुख 
दापोली, प्रकाशजी कालेकर तालुका सघांटक,सौ. चारुता कामतेकर मा. समाज कल्याण सभापती, सप्निल (बाबू) पारकर युवा सेना शहर अधिकारी, प्रकाशजी साळवी मा. नगरसेवक, सचिनजी जाधव मा. नगरसेवक, सुयोग घाग, नदीम मुकादम, केतन शिंदे उपस्थित होते..

|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













