चिंचघर प्रभुवाडी येथील जल जीवन मिशन अंतर्गत सन २०२२-२०२३ दापोली विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय मा.आमदार श्री.संजयराव कदम साहेब याच्या वाढदिवसानिमित्त चिंचघर प्रभूवाडी नळपाणी पुरवठा योजना भुमिपुजन समारंभ सोहळा संपन्न.

रत्नागिरी (खेड)-दिनांक ५ डिसेंबर २०२२ सोमवार रोजी दापोली तालुक्यातील चिंचघर प्रभुवाडी येथील जल जीवन मिशन अंतर्गत सन २०२२-२०२३ दापोली विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय
मा.आमदार श्री.संजयराव कदम साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचघर प्रभूवाडी नळपाणी पुरवठा योजना भुमिपुजन समारंभ सोहळा दापोली विधानसभा मतदार संघाचे मा.आमदार श्री.संजयराव 
कदम व सौ.सायली ताई उर्फ माई संजयराव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.या कार्यक्रमाप्रसंगी खेड पंचायत समिती मा.सभापती श्री.सुरेश शेठ उसरे,श्री.सुरेशराव मोरे,पचायत समिती मा.सदस्य श्री.प्रकाशराव मोरे,श्री.मुबीन परकार,श्री.संतोष खोपकर,चिंचघर
ग्रामपंचायत सरपंच सौ.करमुनिसा दस्तगीर सांगले,श्री.शैलेश कदम,मा.सरपंच शुभलक्ष्मी चव्हाण,मा.उप सरपंच श्री.मदनराव कदम,सदस्य श्री.सखाराम तुकाराम जाधव,मा.उप सरपंच श्री.नागेश शिगवण,सदस्य श्री.रूपेश किसन वांद्रे,श्री.कासारे साहेब,श्री.विवेक कदम,श्री.सांगले साहेब,
श्री.कडु,सौ.निंबाळकर,श्री. प्रकाश कडु,ग्रामसेवक श्री.किशोर शिरसागर,श्री.संजय सुर्वे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ,पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













