खवटी येथे नवतरुण संस्था भांडूप यांच्यातर्फे मोफत मोतीबिंदू शिबीर राबविण्यात आले.

रत्नागिरी/खेड :- नवतरुण संस्था भांडूप यांच्या तर्फे खवटी ग्रामपंचायत येथे मोफत नेत्र तपासणी ,मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया ,मोफत चष्मा वाटप शिबिर घेण्यात आले .यावेळी मा. सौ .सरपंच शर्मिला दळवी मॅडम ,
उपसरपच मा. श्री .शैलेश दळवी साहेब, मा. डॉ .श्री शरद शिंदे साहेब ,ग्रामसेवक मा. श्री .अमोल करडूळे साहेब ,सौ. योगिता भोसले मँडम, आशा सेविका संजीवनी तांबे मँडम आशा सेविका सौ .नयना जाधव मँडम,
श्रीम.निकिता ढेबे मँडम,
आजची न्युज -पत्रकार राजेंद्र दळवी साहेब ,व ग्रामपंचायत सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते .

|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













