नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , अपूर्वा साखरे हिची लांजा येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी कोकण झोन खो.खो.संघात निवड – आजचा महाराष्ट्र

अपूर्वा साखरे हिची लांजा येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी कोकण झोन खो.खो.संघात निवड

श्रीवर्धन प्रतिनीधी रामचंद्र घोडमोडे 

रायगड (श्रीवर्धन) :- लांजा येथे होणाऱ्या मुंबई युनिव्हर्सिटी इंटरझोनल स्पर्धेसाठी, गोखले एज्युकेशन सोसायटी श्रीवर्धनची विद्यार्थिनी अपूर्वा साखरे हीची निवड करण्यात आली असुन लांजा येथे होणाऱ्या स्पर्धेच्या निवडीसाठी वसंतराव नाईक विद्यालय म्हसळा येथे स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये

अपूर्वा हिची निवड करण्यात आली. असून अपूर्वा ही गोखले कॉलेज श्रीवर्धन येथे एफ. वाय. बी. ए चे शिक्षण घेत आहे. कोकण झोन संघात निवड झाल्याने कॉलेज तसेच तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.खो. खो खेळासाठी योगेश लोखंडे. सर तसेच अनिकेत कोसबे. यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. अपूर्वा हिला शालेय शिक्षण घेत असल्यापासून खो. खो. या खेळाची आवड निर्माण झाल्याचे अपूर्वा हिने सांगितले

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]