नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव नागपूर येथे १५ जूनला ला उपस्थित राहणार – आजचा महाराष्ट्र

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव नागपूर येथे १५ जूनला ला उपस्थित राहणार

प्रतिनिधि संजीव भांबोरे

नागपूर :- भारत राष्ट्र समितीचे प्रमुख तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा १५ जूनला २०२३ ला नागपूर येथे कार्यक्रम आयोजित केला असून भारत राष्ट्र समिती फ्लॅट नंबर १४ रामकृष्ण नगर साई मंदिराजवळ वर्धा रोड नागपूर येथे विदर्भातील भारत राष्ट्र समितीच्या कार्यालयाचे दुपारी १ वाजता उद्घाटन करतील. दुपारी २

वाजता सुरेश भट्ट सभागृह येथे भारत राष्ट्र समितीच्या विदर्भातील कार्यकर्त्यांसोबत बैठकीमध्ये सहभाग घेतील .त्यानंतर सायंकाळी ४ वाजता हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करतील. करिता विदर्भातील भारत राष्ट्र समिती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन पूर्व विदर्भ समन्वयक प्राध्यापक ज्ञानेश वाकुडकर यांनी केलेले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]