अखंड हरिनाम सप्ताह शिव महापुराण कथा ज्ञान यज्ञ सोहळा जुई संगम कुरकुटेश्वर हेमाडपंथी महादेवाचे मंदिर संस्थान कुकडी वाकडी याठिकाणी संपन्न

जालना (भोकरदन) :- जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील कुकडी वाकडी येथे हेमाडपंथी श्री कुरकोटेश्वर महादेव मंदिर संस्थान वाकडी कोकडी दिनांक १३ /०२ /२०२३ रोजी अखंड हरिनाम सप्ताह शिव महापुराण कथा ज्ञान सोहोळ्याची सांगता झाली. सर्व जनतेस
कळविण्यात अत्यंत आनंद होतो की महाशिवरात्रीच्या पूर्व पर्वावर अखिल कोटी ब्रम्हांडनायक महाकाल कुरकोटेश्वर भगवंताच्या प्रेरणेने पिठाधीश कै .श्री श्री १००८ गुरुवर्य बालयोगी काशीगिरी महाराज मुरुडेश्वर यांच्या कृपा छत्राखाली व ह भ प गुरुवर्य माऊली महाराज चतुर्मास संस्थान अनवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व महंत 
अखिलेशनंद अण्णा संस्थान मुरुडेश्वर महंत श्री. १०८ शालिकराम महाराज कोदेश्वर संस्थानाच्या अध्यक्षतेखाली महाशिवरात्री पावन पर्वत भव्य दिव्य संगीतमय शिवमहापुराण कथा आयोजित करण्यात आलेली आहे. तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घेऊन नामगंगेमध्ये सुख स्नान व्हावे ही नम्र विनंती करण्यात येत आहे तरी
कार्यक्रमाचे मार्गदर्शक ह. भ. प. संतोष महाराज आढावणे यांच्या आशीर्वादाने शिव महापुराण कथा ह. भ. प. मंगेश महाराज वराडे मुक्ताईनगर संगीतमय शिव महापुराण कथा परवक्ते यांच्या हस्ते करण्यात येत आहे ह .भ .प. समाधान महाराज लोखंडे (वकील जालना), ह. भ. प .सदानंद महाराज बडे, ह. भ .प .प्रल्हाद महाराज कळमसरा, ह. भ. प. ज्ञानेश्वर माऊली शेलुदकर, ह .भ. प. महाराज महाले, ह .भ. प. गणेशानंद महाराज शास्त्री, ह .भ .प .संतोष 
महाराज आढावणे कुंभारी, ह .भ. प. गुरुवर्य कैवल्य महाराज अनवा पंढरपूर व कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल दादा चिंचपुरे, सखाराम तात्या अंकुश शेळके, ग्रामपंचायत सरपंच नितीन देवकर, उपसरपंच रामकृष्ण सुसर, ग्रामसेवक संदीप सपकाळ तसेच कमलाकर हायस्कूल मुख्याध्यापक नारायण पाटील, जाधव सर, ह भ प कृष्णा महाराज मोहिते, मृदुंगाचार्य गायनाचार्य ह भ प हिंगोली कर, ह. भ. प. कपिल महाराज आळंदीकर, ह. भ. प. अशोक महाराज लिंगेवाडीकर, कुरकुटेश्वर संस्थान, श्री हनुमान संस्थान, समस्त गावकरी, भजनी मंडळी वाकडी कोकडी सर्व कोकडी वाकडी गावकरी मंडळींनी अखंड हरिनाम सप्ताह शिव महापुराण कथासार याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













