नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर यशस्वीरीत्या संपन्न – आजचा महाराष्ट्र

मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर यशस्वीरीत्या संपन्न

प्रतिनिधी

रायगड (पनवेल) :- लक्ष्मी चॅरिटेबल हॉस्पिटल-पनवेल आणि ग्रामस्थ मंडळ लोधिवली यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर हनुमान मंदिर, लोधिवली येथे यशस्वीरित्या संपन्न झाले. शिबीर शनिवार, ४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत पार पडले.शिबिरादरम्यान अनेक नागरिकांनी नेत्र तपासणी करून घेतली, तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड झालेल्यांची नोंदणी करण्यात आली.

आयोजकांच्या वतीने तपासणीसाठी येणाऱ्या नागरिकांना मोबाईल नंबर व शस्त्रक्रियेसाठी आधारकार्ड व रेशनकार्डच्या झेरॉक्ससह उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते.संपर्कासाठी:श्री. प्रशांत गायकवाड (कॅम्प कोऑर्डिनेटर, लक्ष्मी चॅरिटेबल हॉस्पिटल) – ८६५५३४९७२३ श्री. निखिल पाटील आयोजक: ग्रामस्थ मंडळ, लोधिवली ग्रामस्थांच्या उत्तम प्रतिसादामुळे शिबिर यशस्वी झाले असून अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमांना पुढेही चालना देण्याचा आयोजकांचा मानस आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]