नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ५३ व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह मध्ये सुदर्शन केमिकल लिमिटेड रोहा मुक नाट्य सादरीकरण – आजचा महाराष्ट्र

५३ व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह मध्ये सुदर्शन केमिकल लिमिटेड रोहा मुक नाट्य सादरीकरण

प्रशांत (प्रसाद) मोरे

रायगड (रोहा) :- सुदर्शन केमिकल लिमिटेड धाटाव रोहा या नामांकित कंपन्यांच्या कलाकार मंडळी यांनी रोहा इंडस्ट्रीत असोसिएशन तर्फे आयोजित केलेल्या ५३ व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह मध्ये सुदर्शन या कंपनीतर्फे रोड सुरक्षा, औद्योगिक सुरक्षा आणि मानवता सुरक्षा या सर्व विषयांवर आधारित मुक नाट्य सादरीकरणात मातब्बर कलाकार मंडळी आणि श्री गोपाल लोखंडे साहेब दिग्दर्शित केलेल्या मुक नाट्य मध्ये श्री राकेश म्हात्रे, श्री दिलीप पवार, श्री परेश म्हात्रे, श्री रविकांत दिघे, श्री गोपाल लोखंडे, श्री निकेत खेरडकर, श्री सचिन कदम , श्री जितेन्द्र पाटील, श्री सुबोध महाडिक, श्री राज गोरिवले, श्री कासिफ ,कु प्रज्ञा घोले, डॉ सुष्टी दवे या मातब्बर कलाकार मंडळी यांनी आज आपल्या दिलदार अदाकारी रसिक मायबाप प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत प्रशिक्षकांची आणि कलाप्रेमी ची मन जिंकले….

मुक नाट्य सादरीकरणात मोलाची मार्गदर्शन आणि सहकार्य केले ते श्री विवेक गर्ग साहेब, श्री गणेश भाबुंरकर साहेब, श्री अमरेश रेडकर साहेब, श्री शांताराम सोनावणे साहेब, श्री वैभव नाईक साहेब श्री उमाकांत गायकवाड साहेब, श्री शिवा विक्रम साहेब आणि शिवालीका राजे मॅडम व सौ माधुरी सनस मॅडम यांचे विशेष सहकार्य मुळे आज मुक नाट्य सादरीकरणात मोलाची मदत केली….

शब्दांकन:- श्री राकेश विश्वनाथ म्हात्रे

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]