नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , खवटी प्रशाळेमध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिर – आजचा महाराष्ट्र

खवटी प्रशाळेमध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिर

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी (खेड) :- खवटी पंचक्रोशी शिक्षण संस्था खवटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व श्री. पि. के.दरेकर जुनिअर कॉलेज खवटी प्रशाळेमध्ये गुरुवार दिनांक २२ जून २०२३ रोजी मोफत इंन्फिगो आय केअर हॉस्पिटल खेड यांच्या सौजन्याने मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले.

शिबिरामध्ये इंन्फिगो आय केअर टीम कडून पाचवी ते बारावीच्या एकूण २१० विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना डोळ्याचा नंबर मशीन द्वारे कडून त्यांना कार्ड वितरण

केले गरजेनुसार विद्यार्थ्यांना पुढील आवश्यक नेत्र तपासणी इंन्फिगो आय केअर हॉस्पिटल करण्याबाबत मार्गदर्शन केले नेत्र तपासणी शिबिर यशस्वी करण्यासाठी व शिबिराविषयी मार्गदर्शन प्रशाळेतील

विद्यार्थी वैद्यकीय तपासणी विभाग प्रमुख ज्येष्ठ शिक्षक श्री.प्रमोद दळवी सर , सौ बेंडल मॅडम, सौ दळवी मॅडम, श्री. कावणकर सर उच्च माध्यमिक विभागातील सौ देवळेकर मॅडम व सौ खेडेकर मॅडम व प्रशाळेचे मुख्याध्यापक यांनी मार्गदर्शन केले वेळी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]