नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त मनसे तर्फे अभिषेक. – आजचा महाराष्ट्र

राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त मनसे तर्फे अभिषेक.

प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे

रायगड (उरण) : दि १४ मनसे पक्ष प्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांना दीर्घायुष्य लाभण्याकरता उरण शहरातील हनुमान मंदिरामध्ये मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर यांनी अभिषेक केला. मनसे शहराध्यक्ष धनंजय भोरे, मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाउपाध्यक्ष गणेश तांडेल, मनसे महिला सेनेच्या तालुकाध्यक्ष कविता म्हात्रे, उपविभाग अध्यक्ष अमर ठाकूर, शहराचे सुभाष

पाटील, दिनेश हळदणकर व इतर सहकारी उपस्थित होते.रायगड जिल्ह्यात मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विविध सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रम राबवून राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस साजरा केला आहे. राजसाहेबांच्या दीर्घ व निरोगी आयुष्यासाठी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ईश्वराकडे प्रार्थना केली आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]