नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , नवीमुंबई (गोठीवली) पहीली एम.डी.डॉक्टर – आजचा महाराष्ट्र

नवीमुंबई (गोठीवली) पहीली एम.डी.डॉक्टर

प्रतिनिधी श्री.सतिश वि.पाटील 

नवीमुंबई :- नवीमुंबई (गोठवली) गावातील पहीली एम.डी.डॉक्टर तेजल पाटील हिने अथक मेहनत व परिश्रम घेऊन एम.डी.ड्रीग्री मिळवली.विशेष म्हणजे लग्न झाल्यावर बाईला चूल मुल हे समीकरण असते.आणि खरंच प्रपंचात पडल्यावर खूप जिम्मेदारी असते एक आपण आपले माहेर सोडून सासरी गेलेलो असतो नवीन घर नवीन माणसं पण तसं न होता सासू,सासरे ,नवरा यांनी पुढील शिक्षणात मदत केली व मेहनतीला यश आले.तेजल यांचे प्राथमिक शिक्षण ऐरोली येथील सेंट झेवियर्स स्कूल मधून झाले.पुढे नाशिक येथील सप्तशृंगी वैद्यकीय महाविद्यालयातून बीए.एम.एस. (एमडी) ची पदवी संपादन केली .या तीच्या कार्याचे कौतुक सर्व स्थरांतून होत आहे .इच्छाशक्ती व मेहनत याच्या बळावर आपण निश्चित यशवंत होतो हे आजच्या पिढीला एक चांगला मेसेज समाजात जात आहे .अभिनंदन डाॅ.तेजल पाटील .

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]