नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , जगतगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान आयोजीत महारक्तदान शिबिर – आजचा महाराष्ट्र

जगतगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान आयोजीत महारक्तदान शिबिर

प्रतिनिधी राजेंद्र दळवी 

रत्नागिरी (खेड) :- श्री गुरुदेव स्वस्वरूप संप्रदायाच्या वतीने ४ जानेवारी ते १९ जानेवारी २०२५ या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रभर महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.विशेष शिबिरे:५ जानेवारी: कालकाई मंदिर, भरणे (खेड)७ जानेवारी: लोटे एमआयडीसी शिबिराचे उद्दिष्ट “जगा आणि दुसऱ्याला जगवा” या घोषवाक्यानुसार समाजात रक्तदानाची जागृती करणे आहे.या अभियानाच्या प्रचारासाठी स्वस्वरूप संप्रदायाचे युवा, युवती, गुरुबंधू, व गुरुभगिनी खेड एसटी स्टँड, भरणे नाका, व इतर ठिकाणी सक्रिय आहेत.शिबिराच्या आयोजनात योगदान देणारे प्रमुख पदाधिकारी:प्रवचनकार पीठ ॲम्बुलन्स प्रमुख: श्री. विलास बेंद्रे सेवा तालुका अध्यक्ष: श्री. दगडू नेवरे सेवा तालुका सचिव: श्री. रुपेश गोसावी तालुका प्रसिद्ध प्रमुख: श्री. विजय भोसले तालुका शिबिर प्रमुख: कु. शिवम गुणदेकर तालुका जनगणना प्रमुख: कु. पूजा राळे तालुका देणगी प्रमुख: सौ. अंकिता जोशीता. संजीवनी प्रमुख: कु. अंकिता भागणे ता. BIN प्रमुख: कु. स्वप्निल निकम ॲम्बुलन्स प्रमुख: कु. प्रवीण कदम सेवा केंद्र अध्यक्ष:कळंबनी सेवा केंद्र: दीनानाथ फावरे बहिरवली सेवा केंद्र: श्री. सुरेश भागणे ऐनवली सेवा केंद्र: श्री. आदिनाथ मोरे संप्रदायाचे सर्व पदाधिकारी व सदस्यांना आवाहन आहे की, रक्तदानासाठी लोकांना प्रोत्साहित करावे व अधिकाधिक सहभागी व्हावे.— श्री गुरुदेव स्वस्वरूप संप्रदाय, खेड.

 

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]