नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , श्री दत्त जयंती उत्सव २०२४ : भव्य सोहळ्याचे आयोजन – आजचा महाराष्ट्र

श्री दत्त जयंती उत्सव २०२४ : भव्य सोहळ्याचे आयोजन

प्रतिनिधी राजेंद्र दळवी 

रत्नागिरी (खेड ) :- || दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा || श्री केदारनाथ प्रसन्न || श्री कुलस्वामिनी प्रसन्न ||भारतवाडी तरुण मंडळ व मुंबई यांच्या सौजन्याने सालाबाद प्रमाणे भव्य श्री दत्त जयंती उत्सव २०२४ आयोजित करण्यात येत आहे. हा कार्यक्रम १४ डिसेंबर २०२४(शनिवार) आणि १५डिसेंबर २०२४ (रविवार) रोजी खवटी (भारतवाडी), तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी येथे होणार आहे.कार्यक्रमाची रूपरेषा:शनिवार, १४ डिसेंबर २०२४ सकाळी १०:०० ते १२:००- होमहवन दुपारी १:०० ते २:०० – अल्पोपहार (सहकार्य: श्री संदीप बंड्या दरेकर) दुपारी ३:०० ते ४:००- अभिषेक संध्याकाळी ६:०० ते ७:००- दत्त जन्म सोहळा उपासक: श्री देवदास रामचंद्र दळवी व सौ. दर्शना देवदास दळवी रात्री ८:००ते ९:००- महाप्रसाद रात्री ९:००ते ११:००- कीर्तन: ह.भ.प. तुकाराम शंकर शेलार रात्री १२:०० ते २:०० – भजन/जागर (सहभाग: भारतवाडी तरुण मित्र मंडळ, ग्रामस्थ व महिला मंडळ) रविवार, १५ डिसेंबर २०२४ सायंकाळी ५:०० ते ७:०० – श्री सत्यनारायण पूजा सायं ७:०० ते ८:०० – हरिपाठ (सहभाग: भारतवाडी भजन मंडळ) रात्री ८:०० ते ९:००- महाप्रसाद रात्री ९:०० ते १०:०० – भजन (भारतवाडी भजन मंडळ) रात्री १०:०० नंतर – लहान मुलांचे मनोरंजन कार्यक्रम विशेष उपस्थिती:मा. नामदार श्री. रामदासभाई कदम (पर्यावरण मंत्री) मा. श्री. योगेश दादा कदम (आमदार, खेड, दापोली, मंडणगड) विशेष सहकार्य:गायनाचार्य व कीर्तनकार:ह.भ.प. प्रसाद किशोर दळवी, ह.भ.प. एकनाथ जाधव, ह.भ.प. चंद्रकांत शिंदे, ह.भ.प. पंढरीनाथ मोरे, ह.भ.प. संजय माऊली मोरे, इत्यादी.स्थळ:मु.पो. खवटी (भारतवाडी), ता. खेड, जि. रत्नागिरी सर्व भाविक भक्तांनी या पवित्र सोहळ्याचा लाभ घ्यावा ही विनंती.संपर्क:व्यवस्थापन: तरुण मित्र मंडळ (मुंबई, पुणे) व महिला मंडळ भारतवाडी

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]