नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , संतश्रेष्ठ संताजी जगनाडे महाराज यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन – आजचा महाराष्ट्र

संतश्रेष्ठ संताजी जगनाडे महाराज यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन

प्रतिनिधी

मुंबई :- दि. ८ संतश्रेष्ठ संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले, संतश्रेष्ठ श्री संताजी

जगनाडे महाराजांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या मूळ गाथेचे लेखन करण्याबरोबरच मानवता व लोककल्याणाची शिकवण दिली. त्यांच्या कार्याला कोटी कोटी नमन आहे. यावेळी शासकीय अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]