विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन”
प्रतिनिधी राजेंद्र दळवी
रत्नागिरी (खेड) :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथी निमित्त आदरांजली अर्पण करताना आदरणीय आयु. शरद भिकू शिंदे सर यांच्या नेतृत्वाखालील आर.पी.आय. आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. या प्रसंगी आद. महेंद्र पवार आणि 
अन्य मान्यवर कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमात बाबासाहेबांच्या विचारांची आठवण ठेवत सामाजिक समतेसाठी त्यांचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करण्यात आला. उपस्थित सर्वांनी बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव केला आणि त्यांच्या विचारांना पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.जय भीम! बाबासाहेबांना अभिवादन!
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













