नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यानिमित्त रोहे शहरात विजयी रॅली – आजचा महाराष्ट्र

मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यानिमित्त रोहे शहरात विजयी रॅली

प्रतिनिधी

रायगड (रोहा) :-भाजप रोहे शहराध्यक्ष यज्ञेशजी भांड यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यानिमित्त रोहे शहरात विजयी रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाजपा ज्येष्ठ कार्यकर्ते वसंतराव शेलार, विनायक बेडेकर, राकेश गुंदेशा, योगेश

तेंडुलकर, कृष्णा बामणे, प्रकाश साळूंके महिला मोर्चा शहराध्यक्षा विजया गोखले, निलीमा ओंकार, श्रद्धा घाग, स्मृती जोशी तसेच युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस रोशन चाफेकर, युवा शहराध्यक्ष अनिल घरजाळे, परेश चितळकर, सुमित रिसबूड, राकेश चाफेकर इत्यादी उपस्थित होते

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]