नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , पुण्यात पाटण मतदारसंघ रहिवाशांचा स्नेह मेळावा: सत्यजित पाटणकर यांना पाठिंबा – आजचा महाराष्ट्र

पुण्यात पाटण मतदारसंघ रहिवाशांचा स्नेह मेळावा: सत्यजित पाटणकर यांना पाठिंबा

प्रतिनिधी शशिकांत मटाने 

पाटण :- पुणे आणि परिसरात नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने स्थायिक असलेल्या पाटण विधानसभा मतदारसंघातील रहिवाशांचा स्नेह मेळावा गुरुवार, ७ नोव्हेंबर २०२४ रोजी सायं. ६ वाजता मधुरा लॉन्स, पिंपरी-चिंचवड येथे आयोजित केला आहे.या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने सर्वांनी एकत्र येऊन आपल्या मतदारसंघातील नेते, सत्यजित पाटणकर यांना ऑटो रिक्षा चिन्हावर मतदान करून विजयी करण्यासाठी पाठिंबा व्यक्त करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी मतदारांना त्यांच्या प्रश्नांसाठी आणि समाजातील विकासासाठी एकत्र येण्याची संधी मिळणार आहे.मतदानाची माहिती: पाटण विधानसभा मतदारसंघासाठी मतदान बुधवार, २० ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत होणारआहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]