नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मुंबईत आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन – आजचा महाराष्ट्र

मुंबईत आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

प्रतिनिधी

मुंबई :- मुंबई, उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या संभाव्य परिस्थितीमुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन मंत्रालय नियंत्रण कक्ष,

मुंबई यांनी केले आहे.या भागांतील हवामान परिस्थितीचा विचार करता, प्रशासनाने नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. संभाव्य आपत्ती व्यवस्थापनासाठी संबंधित यंत्रणा सज्ज असल्याची माहिती देखील प्रशासनाने दिली आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]