नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , राष्ट्रीय आदर्श विद्यालय येथे राखी प्रदर्शनी – आजचा महाराष्ट्र

राष्ट्रीय आदर्श विद्यालय येथे राखी प्रदर्शनी

प्रतिनिधी सचिन चौरसिया

नागपुर (रामटेक) :- राष्ट्रीय आदर्श विद्यालय येथे विद्यार्थ्यांनी स्वत तयार केलेल्या राखीचे प्रदर्शन १७ ऑगस्टला ठेवण्यात आले होते. यात ११० विद्यार्थी स्पर्धक म्हणून सहभाग घेतला. ६ विद्यार्थाना उत्कृष्ट राखी बद्दल स्मृतीचिन्ह देण्यात आले.स्मृती चिन्ह स्व. स्वातंत्रता सेनानी गंगाधर जोशी सोलापूर यांचा स्मृती प्रीत्यर्थ

देण्यात आले. यावेळी समाज सेवक रवीकांत जोशी, संस्था संचालक होमराज हजारे, मुख्याध्यापक राजू बर्वे, पत्रकार नत्थू घरजाळे उपास्थित होते. राहुल जोहरे व सुनंदा जांभूळकर यांनी निरिक्षण केले.मुख्याधापक राजू बर्वे मार्गदर्शन करतांना म्हणाले की विविध्य प्रदर्शनी आयोजीत केल्याने विद्यार्थाच्या सुप्त गुणांना वाव मिळतो. राखी प्रदर्शनी आयोजना करीता अशोक खंडाइत, अरविंद कोहळे संगीता नागोसे यांनी प्रयत्न केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]