नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मराठा आरक्षण. उपोषणास बसलेले मनोज जरांगे त्यांची राज्य शासनाच्या शिष्टमंडळांनी घेतली भेट – आजचा महाराष्ट्र

मराठा आरक्षण. उपोषणास बसलेले मनोज जरांगे त्यांची राज्य शासनाच्या शिष्टमंडळांनी घेतली भेट

जालना प्रतिनिधी / श्रीकृष्ण शेळके

कारात्मक चर्चेनंतर श्री जरंगी यांनी उपोषण घेतले मागे.

जालना :- मराठा आरक्षणाच्या अनुषंगाची विविध मागण्यासाठी अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी यथे उपोषणाच बसलेले मनोज जरांगे पाटील यांची आज राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांना उपोषण मागे घेण्यास विनंती केली यावेळी शिष्टमंडळात सोबत आलेल्या सकारात्मक चर्चेनंतर श्री जरांगे यांनी आपले उपोषण मागे घेतले राज्याचे राज्य उत्पादक शुल्क मंत्री शंभूराजे देसाई , खासदार संदीप भुमरे, आमदार राणा जगजीतासिंग,

आमदार. मेघनाताई बोर्डीकर, यांनी श्री जरंगे यांची भेट घेतली श्री देसाई यांनी यांनी श्री जरांगे यांची भेट घेतली श्री .देसाई यांनी जरांगे यांच्याशी सविस्तर चर्चा करून श्री जरंगे यांच्या मागण्याबाबतयांच्याशी सविस्तर चर्चा करून श्री जरांगे यांच्या मागण्याबाबत शासन सकारात्मक असल्याने सांगितले त्यांनी केलेल्या सगेसोयऱ्याच्या मागणीची शासनाने दखल घेतली असून त्याबाबतची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे इतर मागण्याबाबतही शासनाची भूमिका सकारात्मक आहे त्यामुळे श्री जरांगे यांनी आपले उपोषण मागे घ्यावे असे यावेळी श्री देसाई यांनी सांगितले यावर सकारात्मक प्रतिसाद देत श्री जरागे यांनी एक महिन्याची मुदत देत आपले उपोषण स्थगित केले यावेळी जिल्हा व पोलीस प्रशासनाने अधिकारी उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]