रोहे शहरात पुण्यश्लोक आहिल्या देवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी
प्रतिनिधि
रायगड (रोहा) :- दि .३१.रोहे शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९९ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा इतिहास आजच्या तरुण पिढीला व खास करून नारी शक्तीला प्रेरणादायी आहे. हा उत्सव धनगर समाज 
अध्यक्ष श्री मल्हार भांड यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला. यावेळी गट नेते महेंद्र गूजर, मयूर जैन, अकील रोहावाला, जालिंदर शेवाळे, रवी शेवाळे, किशोर पाडसे, शेखर गुंड, ब्रिजेश भादेकर, यज्ञेश भांड आदी मान्यवर उपस्थित होते.धनगर समाज महिला मंडळाचा विशेष सहभाग या कार्यक्रमात दिसून आला.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













