नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , विश्वकर्मा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित माणगाव च्या चेअरमन पदी तुकाराम सुतार तर व्हाईस चेअरमन पदी रामचंद्र मेस्त्री यांची निवड – आजचा महाराष्ट्र

विश्वकर्मा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित माणगाव च्या चेअरमन पदी तुकाराम सुतार तर व्हाईस चेअरमन पदी रामचंद्र मेस्त्री यांची निवड

प्रतिनिधि पांडुरंग माने 

रायगड (गोरेगाव) :- विश्वकर्मा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित माणगाव जि. रायगड, या संस्थेची सर्वसाधारण सभा माणगाव येथे दि. १५. मे रोजी पार पडली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या सभेत पंचवार्षिक संचालक मंडळाची निवड करण्यात आली यावेळी चेअरमन पदी, संजय गांधी निराधार योजनेचे माणगाव तालुका अध्यक्ष, मा.श्री. तुकाराम सुतार साहेब,

यांची निवड करण्यात आली, तर व्हा.चेअरमन पदी चिंचवली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच शिवसेना उप विभाग प्रमुख मा.श्री. रामचंद्र मेस्त्री साहेब, यांची निवड करण्यात आली, तसेच आदि समाज कार्यकर्त्यांची संचालक पदि निवड करण्यात आली चेअरमन व व्हाईस चेअरमन यांच्यावर सर्व सुतार समाज,व इतर सर्व थरांतून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला काहींनी प्रत्येक्ष भेटून व सोशल मीडियाद्वारे त्यांचे अभिनंदन केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]