नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , २५ रक्तदात्यांनी केले शिबीरात रक्तदान – आजचा महाराष्ट्र

२५ रक्तदात्यांनी केले शिबीरात रक्तदान

सचिन चौरसिया तालुका प्रतिनिधी 

नागपुर (रामटेक) :- युवामित्र परिवार खेडी आणि जनमैत्री बहुद्देशीय संस्था खेडी यांचेद्वारे ग्रामपंचायत खेडी या ठिकाणी डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालय, नागपूर येथील शासकीय रक्तपेढीच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिराचे दिनांक १९ मे २०२४ रोज रविवारला सकाळी ९ ते २ वाजता पर्यत आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये खेडी गावातील एकूण २५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्यामध्ये जनमैत्री संस्थाचे संस्थापक स्वप्नील चौधरी व श्रीकृष्णा काळे, शुभम गावंडे, विनोद इंगळे,

सतीश ठाकरे, अजित हुड, ईश्वर हुड, राहुल कोचे, बंटी काळे, किसना इंगळे, दीपक इंगळे, जितेंद्र वैद्य, तुकेश घरजाळे, दुर्गेश मेश्राम, मयूर वैद्य, राकेश कोचे, चेतन पुंड, रेवनाथ श्रीरामे, सुनील ठाकरे, चौरू दोनाडकर, राहुल ताकोद, स्वप्नील भगत, शिवराज निमजे ईत्यादी रक्तदात्यांनी रक्तदान केले.तसेच जनमैत्री बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक व रक्तदान शिबिर आयोजक स्वप्नील चौधरी यांनी रक्तदात्यांना खाण्यासाठी केळी, बिस्किट, चाय, फ्रुटी, नास्ता व जेवण ईत्यादीची सुविधा केली, तसेच सर्व रक्तदात्यांना गौरव म्हणून पारोतोषिक देण्यात आले व रक्तदान शिबिर व्यवस्थितरीत्या पार पडले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]