नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ग्रेगोरियन पब्लिक स्कूलच्या सीबीएसई १० वी. मध्ये आर्या सुनील बडे ९७ टक्के गुण मिळवून प्रथम – आजचा महाराष्ट्र

ग्रेगोरियन पब्लिक स्कूलच्या सीबीएसई १० वी. मध्ये आर्या सुनील बडे ९७ टक्के गुण मिळवून प्रथम

प्रतिनिधि समीर बामुगडे

रायगड (रोहा) :- रोहा तालुक्यातील किल्ला येथील ग्रेगोरियन पब्लिक स्कूलच्या सीबीएसई १०वी. मध्ये आर्या सुनील बडे ९७ टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे.तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या ग्रेगोरियन पब्लिक स्कूलच्या सीबीएसई १० वी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे.शाळेत ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणारे ९ विद्यार्थी

आहेत.या वर्षी ९३ मुले १० वी च्या परीक्षेसाठी बसली होती त्या सर्व मुलांनी यश मिळवत शाळेची यशाची परंपरा कायम ठेवली आहे.ग्रेगोरियन पब्लिक स्कूल या शाळेत १०वी च्या परीक्षेत द्वितीय क्रमांक शार्वी आरेकर ९५ टक्के गुण, तृतीय क्रमांक प्रिशा जैन ९४.६ टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे.शाळेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापिका रेमोल वर्गीस, शिक्षक, पालक व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]