नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , लोकसभा निवडणूक ; सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १८.१८ टक्के मतदान – आजचा महाराष्ट्र

लोकसभा निवडणूक ; सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १८.१८ टक्के मतदान

प्रतिनिधि

मुंबई :- दि.,७ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.७ में २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सुरु झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण अकरा मतदार संघात ११वाजेपर्यंत सरासरी १८.१८ टक्के मतदान झाले आहे.

 

तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

लातूर – २०.७४ टक्के

सांगली – १६.६१ टक्के

बारामती – १४.६४ टक्के

हातकणंगले – २०.७४ टक्के

कोल्हापूर -२३.७७ टक्के

माढा -१५ .११ टक्के

उस्मानाबाद -१७.०६ टक्के

रायगड -१७.१८ टक्के

रत्नागिरी -सिंधुदूर्ग-२१.१९ टक्के

सातारा -१८.९४ टक्के

सोलापूर -१५.६९ टक्के

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]