नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रायगड लोकसभा निवडणूक २०२४ ला गिते साहेब बाजी मारणार ! – आजचा महाराष्ट्र

रायगड लोकसभा निवडणूक २०२४ ला गिते साहेब बाजी मारणार !

प्रतिनिधी विकास सोष्टे .88053 87595

रायगडमधील मतदारांनी व्यक्त केला विश्वास.

रायगड (पेन) :- सुनील तटकरे यांच्याबद्दल जनतेच्या मनात नाराजी असून त्यांच्या सोबत असलेले भरत गोगावले, महेंद्र दळवी आदी स्वयंघोषित नेत्यांबद्दल जनतेच्या मनात गद्दार असल्यामुळे राग आहे.त्यातच सुनील तटकरे यांनी देखील गद्दाराची भूमिका पार पाडण्यात धन्यता मानली.जे तटकरे अंतूले साहेबांचे होऊ शकले नाहीत. ते शरदचंद्र पवारांचे कसे होणार होते?धेर्यशील पाटील आज जरी भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष असले तरी

त्यांच्या मागे जनाधार किती आहे हा देखील संशोधनाचा विषय आहे. एक वेळ गिते चालतील पण तटकरे नको. अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची भावना आहे. सोबतच आमदार रवींद्र पाटील यांच्या कार्यकर्त्यांची भावना देखील काही वेगळी नाही.गितेंची जमेची बाजू अशी की मूळ राष्ट्रवादी, मूळ शिवसेना, शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, आदी पक्षांची मतांची मोट दणकट आहे.त्यामुळे जनाधार अनंत गंगाराम गिते यांना मिळत आहे असे रायगड जिल्ह्यात चित्र आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]