नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ३२-रायगड लोकसभा मतदार संघात शेवटच्या दिवशी १९ उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल – आजचा महाराष्ट्र

३२-रायगड लोकसभा मतदार संघात शेवटच्या दिवशी १९ उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल

प्रतिनिधी

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी एकूण २८ उमेदवारांचे ४० नामनिर्देशनपत्र

रायगड :- दि.१९. ३२ रायगड लोकसभा मतदार संघांसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या आज शेवटच्या दिवशी (दि.१९ एप्रिल) १९ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी मतदार संघात एकूण २८ उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी दिली.३२-रायगड लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी मतदान होणार आहे. प्राप्त सर्व नामनिर्देशनपत्रांची छाननी प्रक्रिया दिनांक २० एप्रिल रोजी होणार आहे. माघार घेण्याची दिनांक २२ एप्रिल २०२४ आहे.

आज अखेरच्या दिवसापर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या सर्व उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे ..

१) श्री.अनंत गिते, (अपक्ष) (१ अर्ज ),

२)श्री.अनंत बाळोजी गिते, (अपक्ष)) (१ अर्ज ),

३) श्री. अनंत गंगाराम गिते, (१+ ३ अर्ज) (शिवसेना)उद्धव बाळासाहेब ठाकरे),

४) श्री. नितीन जगन्नाथ मयेकर, अपक्ष (१),

५)श्री. आस्वाद जयदास पाटील, अपक्ष (१).

६)श्री. मंगेश पद्माकर कोळी, (अपक्ष)(१अर्ज),

७)श्री.प्रकाश बाळकृष्ण चव्हाण,३ अर्ज,(भारतीय जवान किसान पार्टी)

८) श्री.पांडुरंगदामोदर चौले,१ अर्ज, (अपक्ष)

९)श्री. सुनिल दत्तात्रेय तटकरे,४ अर्ज, (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी)

१०)श्री.अनिकेत सुनील तटकरे,१ अर्ज, ( नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी,)

११) श्री.गोपाळ यशवंतराव तंतरपाळे,४ अर्ज

(अपक्ष (३), इंडियन नॅशनल कॉग्रेस (१)

१२) श्री.विजय गोपाळ बना,१ अर्ज,अपक्ष

१३) श्री.सुनिल दत्ताराम तटकरी,१, अपक्ष

१४) श्री.निवास सत्यनारायण मट्टपरती, १, अपक्ष

१५) श्री.अभिजित अजित कडवे, १,अपक्ष

१६) श्री.अजय यशवंत उपाध्ये, १,अपक्ष

१७) श्री.अस्मिता एकनाथ उंदिरे,१,अपक्ष

१८) अंजली अश्विन केळकर,१,अपक्ष

१९) श्री.नरेश गजानन पाटील,१,अपक्ष

२०) श्री.मुजफ्फर जैनुद्दीन चौधरी,२,बहुजन समाजपार्टी

२१) श्री.अमित श्रीपाल कवाडे,१,अपक्ष

२२) श्री.उस्मान बापू कागदी,१,अपक्ष

२३) श्री.अनिल बबन गायकवाड,२,बहुजन समाजपार्टी

२४) श्री.मिलिंद काशिनाथ कांबळे,१,बहुजन समाजपार्टी (आंबेडकर)

२५) श्री.नंदकुमार गोपाळ रघुवीर,१,लोकराज्य

२६) श्री.भुपेंद्र नारायण गवते,१,अपक्ष

२७) कुमोदिनी रविंद्र चव्हाण,१,वंचित बहुजनआघाडी

२८) श्री.घाग संजय अर्जुन,१,अपक्ष

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]