नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अभिवादन – आजचा महाराष्ट्र

महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अभिवादन

सचिन चौरसिया रामटेक तालुका प्रतिनिधी

नागपुर (रामटेक):- भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांच्या जयंती निमित्त रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार आशिष जयस्वाल यांनी आंबेडकर चौक, रामटेक येथिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन अभिवादन केले.

 यावेळी राजेश किंमतकर, बिकेंद्र महाजन, अनिल वाघमारे, धर्मेश भागलकर, सुमित कोठारी,अमित अंबादे, राधेश्याम साखरे, विनायक सावरकर, माणिक तकोद,सुनिल देवगडे, हरिदास संगोडे, हर्ष कनोजे, विलास तांदुळकर,राजेश नानोटे, राजा संगोडे यांच्या सह जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]