भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त राजभवन येथे अभिवादन
मुंबई :- दि.१४. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवन येथे डॉ. आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला
पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले.यावेळी राज्यपालांचे विशेष सचिव विपीन कुमार सक्सेना, सहसचिव श्वेता सिंघल तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













