नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , राष्ट्रवादीची माजी जिल्हा महिला अध्यक्ष दिपीका चिपळूणकर इंडिया आघाडी सोबत जाण्याची तयारी – आजचा महाराष्ट्र

राष्ट्रवादीची माजी जिल्हा महिला अध्यक्ष दिपीका चिपळूणकर इंडिया आघाडी सोबत जाण्याची तयारी

जिल्हा प्रतिनिधि समीर बामुगडे

रायगड (रोहा) :- रायगड रत्नागिरी लोकसभा निवडणुका होत असताना ७ मे रोजी होणा-या मतदान आणि महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरे विरुध्द इंडिया आघाडीचे उमेदवार अंनत गीते याच्यात सरळ लढत होणार असून येणा-या लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटला दक्षिण रायगडात भूंकपाचा धक्का बसणार महायुती असताना राष्ट्रवादी अजित पवार गटला रायगडच्या माजी जिल्हा महिला अध्यक्ष दिपिका चिपळूणकर तटकरे यांना धक्का देवून इंडिया आघाडीतील एका पक्षात प्रवेश करुन त्यांच्या बरोबर पाच हजार महिला आणि कार्यकर्ता सोबत घेऊन प्रवेश करण्याच्या

तयारीत आहेत प्रवेश केल्यानंतर त्या पक्षातून मोठ्या पदाची जबाबदारी दिपीका चिपळूणकर यांना देण्याची ठरवली जात असल्याचे समजते त्यांचा प्रवेशानी इडिया आघाडीला एक चागली महिला म्हणून राजकीय इडिया आघाडीतील पक्षाला व्यासपीठ सुध्दा मिळू शकते त्यांनी एकेकाली सुनिल तटकरे त्याचे काम करण्याची पध्दत जवळू पाहिली असताना या वेळी मात्र निश्यच केला किमी इडिया आघाडीत जाणार आणि दिलेली जबाबदारी पार पाडून स्वाताच्या नेतृत्वाखाली महिलांचे संघटन बळकट करणार असा निर्धार दिपीका चिपळूणकर यांनी बोलून दाखवला.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]