नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , नवसाला पावनारी मॉ बम्लेश्वरी देवी – आजचा महाराष्ट्र

नवसाला पावनारी मॉ बम्लेश्वरी देवी

सचिन चौरसिया तालुका प्रतिनिधी

नागपुर (रामटेक) :- तुमसर – भंडारा मार्गावरील अंबाळा टेकडी रामटेक येथील मॉ बम्लेश्वरी देवी ही भक्तांच्या नवसाला पावनारी देवी म्हणुन प्रख्यात आहे. येथे चैत्र नवरात्र निमित्य ९ एप्रील ला घटस्थापना झाली. येथे रोज सकाळ – संध्याकाळ महाआरती तथा धार्मिक कार्यक्रम होत असतात.भक्तगणांच्या माहितीनुसार या देवीला २३ वर्षांचा इतिहास आहे. हे जागृत देवस्थान असुन येथे काही

भक्त ५ मंगळवार तर काही ११ मंगळवार नवस करीत असतात. येथील देवी भक्तांच्या नवसाला पावनारी असुन मनोकामना पुर्ण करणारी आहे. तेव्हा येथे दुर दुरुन भक्तगण दर्शनासाठी येतात. येथे १७ एप्रील ला भक्तगणांकडुन महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तेव्हा ज्यास्तीत ज्यास्त भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]