नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , राजुजी पारवे यांनी घेतली गजु बिसने यांची सदिच्छा भेट – आजचा महाराष्ट्र

राजुजी पारवे यांनी घेतली गजु बिसने यांची सदिच्छा भेट

सचिन चौरसिया रामटेक तालुका प्रतिनिधी

नागपुर (रामटेक) :- देशात निवडणूकीचे बिगुल वाजले असतांना उमेदवारांना आपल्या प्रत्येक क्षेत्रात जाऊन पदाधिकारी, कार्यक्रत्याची भेट घेवून चर्चा करुन निवडणूकीची विजयांची रणनिती तयार करावी लागते. त्यासाठी रामटेक लोकसभेचे शिवसेना(शिंदे गट ) महायुती चे उमेदवार श्री राजुजी पारवे यांनी रामटेक येथील राम डेव्हलपर्स चे संचालक गजु बिसने यांचा घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली. पारवे यांनी गजु बिसने यांच्याशी रामटेक लोकसभा

निवडणूक बद्दल चर्चा व रामटेक मध्ये कश्या पद्धतीने मतदान होईल व आपल्या परिवारात , मित्र, परीजन या सर्व व्यक्तींना मतदान करण्याकरीता व पक्ष मजबुत करण्याकरीता बर्‍याच गोष्टीवर विचार विनिमय करण्पात आला. राजुजी पारवे यांना गुलदस्ता व रामचंद्रयांचा दुप्पटा देवून त्यांचे सत्कार करुण जय श्रीराम चा घोषना देवून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.या प्रसंगी माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी महायुतील भाजपा जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय मूलमूले, अलोक मानकर, शिवसेना माजी शहर प्रमुख धर्मेश भागलकर, माजी उपसरपंच विनोद सावरकर, माजी चित्राताई धुरई, माजी नगरसेवक लताताई कांबळे, राजुजी कापसे, प्रविण गिरडकर, संजय बिसेन, हरीश मठकर, अमोल बालपांडे, दिनेश बिसने, निर्मल बिसन, अमेय दिघे, अविनाश बिसने, ओम धुरई, पारस आंबाडारे, वेदांत बिसने, विनीत बिसने, अद्विक बिसने आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]