नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , आचारसंहितेच्या उल्लंघन करणाऱ्या ५२०९ जाहिराती हटविल्या – आजचा महाराष्ट्र

आचारसंहितेच्या उल्लंघन करणाऱ्या ५२०९ जाहिराती हटविल्या

सचिन चौरसिया रामटेक तालुका प्रतिनिधी

नागपूर (रामटेक) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने रामटेक विधानसभा क्षेत्रातील आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या ५२०९ जाहिराती ७२ तासात हटविण्यात आल्या. शासकीय कार्यालयातील एकूण १३७ जाहिराती, सार्वजनिक मालकीच्या परिसरातील एकूण जाहिराती ३९६५ व खाजगी

मालकीच्या जागेवरील ऐकून जाहिराती ११०७ अशा ऐकून ५२०९ आचारसंहितेच्या उल्लंघन करणारे जाहिराती रामटेक मतदार संघातील नगरपरिषद नगरपंचायती व पंचायत समिती मार्फत हटविण्यात आल्या आहेत.ही कार्रवाई रामटेक विधानसभा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी वंदना स्वरंगपते यांच्या मार्गदर्शनात सर्व नगरपालिका, पंचायत समिती अंतर्गत करण्यात आली

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]