नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , महिला दिवस निमित्त महिला कलाकार मेळावा – आजचा महाराष्ट्र

महिला दिवस निमित्त महिला कलाकार मेळावा

सचिन चौरसिया रामटेक तालुका प्रतिनिधी

नागपूर (रामटेक) :- दि .१९ महाराष्ट्र शाहिर परिषद पुणे अंतर्गत भंडारा जिल्हा सर्वस्तरीय कलाकार संस्था तुमसर च्या वतीने जागतीक महिला दिवस निमित्त महिला कलाकार मेळावा संताजी मंगल कार्यालय तुमसर येथे साजराा करन्यात आला कार्यक्रमाचे आयोजन महराष्ट्र शाहिर परिषद जिल्हा अध्यक्ष तसेच भंडारा जिल्हा सर्वस्तरीय कलाकार संस्था संस्थापक अध्यक्ष गणेशजी देशमुख यांनी केले असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष गंधर्व कलाकार परिषद भंडारा

चे संस्थापक डॉ बोंद्रे होते कार्यक्रमाचे उद्घाटन प्रकशजी काळे राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय लोककलाकार सांस्कृतिक संघटना यांचे हस्ते करन्यात आला प्रमुख पाहुणे म्हणुन लोककलाकार सांस्कृतिक संघटना सचिव अमोल पारखी, शाहिर अरुण मेश्राम विदर्भ उप प्रमुख महाराष्ट्र शाहिर परिषद पुणे, भिमशाहीर प्रदीप कडबे विदर्भ संघटक महाराष्ट्र शाहिर परिषद पुणे, शाहिर रमेश रामटेके,पल्लवी नगरारे, शाहिर गणेश मेश्राम हे उपस्थितीत होते कार्यक्रमात नागपुर, भंडारा, गोंदिया जिल्हायतील महिला कलाकारांनी उपस्थिती दर्शवीली मा,सौ,शुभांगी ताई सुनीलजी मेंढे राष्ट्रीय संपर्क प्रमुख विश्वमांगल्य सभा यांनी सर्व महिला कलाकारांचे स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन सत्कार केले

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]