नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , खेड तहसील कार्यालयात ‘ जागतिक ग्राहक दिन ‘ साजरा – आजचा महाराष्ट्र

खेड तहसील कार्यालयात ‘ जागतिक ग्राहक दिन ‘ साजरा

प्रतिनिधी राजेंद्र दळवी

रत्नागिरी (खेड) :- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या खेड तालुका शाखेच्यावतीने खेड ग्राहक पंचायतचे तालुकाध्यक्ष सचिन मोरे यांच्या अध्यक्षतेखाली ‘१५ मार्च ‘ हा जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला. यावेळी ग्राहक पंचायतचे कोकण प्रांत कार्यकारिणी सदस्य श्रीकांत चाळके यांनी ग्राहक दिनाचे महत्त्व,

उद्दिष्टे व ग्राहकांची कर्तव्ये यावर सखोल मार्गदर्शन केले यावेळी खेड ग्राहक पंचायतचे सचिव विजय येरुणकर, सहसचिव अजित तटकरे, कोषाध्यक्ष दिवाकर प्रभु , तहसील पुरवठा विभागातील अधिकारी नामदेव काळबोंडे, तसेच रूपेश पाटणे, बाळकृष्ण चाळके आदींसह खेड तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह ग्रामस्थ, ग्राहकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते,

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]