क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना यांच्या जयंती निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
प्रतिनिधि आलिबाग
रायगड (आलिबाग) :– भारतात स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या आद्यशिक्षिका आणि महान समाजसेविका क्रांतीज्योती सावित्रीबाई 
फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस आज जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती स्नेहा उबाळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी तहसीलदार (सा.प्र.)उमाकांत कडनोर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













