नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , गरिबांचे शेट भरतशेट यांच्या विकास कामांचा धूमधडाका थेट – आजचा महाराष्ट्र

गरिबांचे शेट भरतशेट यांच्या विकास कामांचा धूमधडाका थेट

प्रतिनिधि पांडुरंग माने

रायगड (माणगाव) :- गोरगरिबांचे कैवारी आमदार भरत शेट गोगावले यांचा विकास कामाचा धुमधडाका सुरूच आहे आमदार भरतशेट गोगावले यांच्या माध्यमातून मौजे मूर येथे सामाजिक सभागृह आणि अंतर्गत नवीन रस्ता तयार करण्याच्या कामांचा भूमिपूजन सोहळा शिवसेना विधिमंडळ पक्षप्रतोद, उपनेते, कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले साहेब यांच्या शुभहस्ते सम्पन्न झाला कोणत्याही वाडी, वस्तीला विकासा पासून वंचित न

ठेवता त्यांची कामे पूर्ण करून गावाचा विकास करणार असा ध्यास हाती घेतला असल्याचे यावेळी बोलून दाखवले शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोदभाई घोसाळकर, युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार हा कार्यक्रम पार पडला. यावेळी युवासेना महाड विधानसभा प्रमुख वैभव मोरे, युवासेना तालुकाप्रमुख राजेश कदम, अल्पसंख्यांक तालुकाप्रमुख सज्जाद गोडमे, विभागप्रमुख जगदीश भोकरे, युवा उद्योजक अनिकेत घोसाळकर, उपविभागप्रमुख मंगेश कदम, युवासेना विभागप्रमुख शैलेश महाडिक, युवासेना उपविभागप्रमुख केतन बामणोलकर मूर शाखा प्रमुख नितिन भोस्तेकर,उपशाखा प्रमुख राजु सुतार, सरपंच विनेश डवळे,माजी सरपंच विश्वास रेणोसे, भात्रे दसरथ पाष्टे,आजय रेणोसे, ग्रामपंचायत सदस्य सचिन गोरीवले,गोपाळ डवळे, शंकर भोजने,युवा सेना गोरेगाव उपविभाग प्रमुख दीपक भोस्तेकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]