माणगाव तालुका युवा मोर्चा अध्यक्ष पदी रितेश निवाते यांची फेरनिवड

रायगड (माणगाव) :- गोरेगावचे तरुण तडफदार सर्वांना परिचित असणारे मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मनकी बात तसेच मेरी माटी मेरा देश या अशा सर्व कार्यक्रम चे आयोजन असते त्यावेळी तालुका पातळीवर होणाऱ्या कार्यकमात स्वतःला झोकून देऊन काम करणारे एक युवा उद्योजक रितेश निवाते यांची भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बानकुळे साहेब व मा ना रवींद्रजी चव्हाण साहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच दक्षिणजिल्हा अध्यक्ष धर्यशील पाटीलसाहेब यांच्या मान्यतेने पुन्हा एकदा माणगाव तालुका युवा मोर्चा अध्यक्ष पदी रायगड जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष निलेशजी थोरे तसेच माणगाव तालुका भाजप अध्यक्ष उमेशजी साटम यांच्या नेतृत्वाखाली रितेश निवाते यांची निवड करण्यात आली तसे नियुक्ती पत्र त्यांना देण्यात आले पक्ष संघटना अधिका अधिक मजबूत करून आगामी काळात सर्वांना सोबत घेऊन पक्षाच्या ध्येय धोरणाचे नियमांचे पालन करून पक्षाशी एक निष्ठेने कार्य कराणार असल्याचे त्यानीं सांगितले तसेच त्याना पुढील वाटचाली साठी 
भाजप जिल्हा उपाध्यक्ष नाना महाले साहेब,माणगाव ता संघटन सरचिटणीस गोविंद कासार, तालुका सरचिटणीस कौस्तुभ वझे,तालुका सरचिटणीस युवराज दहिवली कोंड ग्रामपंचायत सदस्य योगेश पालकर, राजेंद्र घाडे मुंडेअशोक यादव , प्रियंका गांधी , भाजप महिला तालुका अध्यक्ष अश्विनी कडू,आनंद राजभर उणेगांव ग्रामपंचायत सदस्य स्मरणिका संजय जुमारे तसेच त्यांच्या मित्र परिवार यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













