नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , शिवसेना शिंदे गटाचे शाखाप्रमुख विशेष डोळकर यांच्या घरी रात्री चोरी ३ लाखाचा ऐवज लंपास.. – आजचा महाराष्ट्र

शिवसेना शिंदे गटाचे शाखाप्रमुख विशेष डोळकर यांच्या घरी रात्री चोरी ३ लाखाचा ऐवज लंपास..

प्रतिनिधि रोहा 

रायगड (रोहा) :- शिवसेना शिंदे गटाचे शाखाप्रमुख विशेष डोळकर यांच्या घरी रात्री चोरी ३ लाखाचा ऐवज लंपास चोरटय़ांनी खूप कहर केला आहे. तसेच तंटामुक्ती अध्यक्ष उत्तम नाईक यांच्या घरी देखील चोरी करण्याचा चोरट्यांचा प्रयत्न असफल ठरला नाईक यांच्या घरी कोणतेही नुकसान झालेले नाही..

     

चार दिवसांपूर्वी आशिष चोरगे यांच्या घरी देखील अशीच चोरी झाली होती त्यावेळी चोरटय़ांनी ५०००० चा ऐवज लंपास केला होता भागात चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे पोलिसांनी लक्ष देऊन चोरट्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी नागरिकांतून मागणी होत आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]