नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , महाराष्ट्रात वक्फ विभागीय कार्यालयाचे उद्घाटन – आजचा महाराष्ट्र

महाराष्ट्रात वक्फ विभागीय कार्यालयाचे उद्घाटन

मुंबई :- आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज महाराष्ट्र वक्फ बोर्डाच्या मुंबई विभागीय कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष डॉ. वजाहत मिर्जा,

खासदार इम्तियाज जलील, प्रा. फौजिया खान, आमदार अबू आजमी, आमदार फारूख शाह, प्रधान सचिव आय.ए. कुंदन आदी मान्यवर उपस्थित होते. या विभागीय कार्यालयामुळे परिसरातील अल्पसंख्याक नागरिकांची कामे अधिक वेगाने होण्यास मदत होणार आहे

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]