सानेगाव ग्रामपंचायत ग्रामविकास आघाडीने सलामी देवून राष्ट्रवादीचा काढला धूर

रायगड (रोहा) :- रोहा तालुक्यातील सानेगाव ग्रामपंचायतची निवडणूक कार्यक्रम पार पडला या मध्ये ग्रामविकास आघाडी विरोध बलाढया राष्ट्रवादी पक्षाचा मतदारानी एकच चंग बाधला की ग्रामविकास आघाडीचे नेतृत्व करणारे नदूशेठ म्हात्रे याच्यावर मतदारानी विश्वास ठेवून व त्याच्या मूकातून एकच शेठ येत होते ते म्हणजे नदूशेठ यानी मतदाराचे नेतृत्व केल्यामुळे स्थानिक आमदार 
अनिकेत तटकरे शडू ठोकून उपस्थित होता परतू मतदारानी ठरवलाचा होता की राष्ट्रवादीचा धूर काढू या सानेगाव ग्रामपंचायत ग्रामविकास आघाडीला विजय मिळवून शेकाप शिवसेना शिदेगट विजयी उमेदवार सरपंच थेट निर्मला नारायण वाघमारे, २७० विजय 
ताई हरिश्चंद्र वाघमारे, सुषमा संतोष दिवकर,परेश नंदकुमार म्हात्रे ,समिधा संजय वाघमारे,गीता दत्ताराम दिवकर, सर्वेश सुनिल मोरे, निखिल जनार्दन जाधव, अंजली अनिल ठाकूर, विजयी उमेदवाराचे स्वागत करण्यात आले,सानेगाव ग्रामपंचायत शेकाप आणि शिदेगटाचे तालूका प्रमुख मनोजकुमार शिदे आणि नदूशेठ म्हात्रे ग्रामविकास आघाडीचे नेतृत्व केल्यामुळे बलाढ्य राष्ट्रवादीचा चागला धूर काढला या सानेगाव ग्रामपंचायत संतोष भोईर याचा मतदारानी नेतृत्व नाकारला तसेच या निवडणुकीत विशेष सहकार्य करणा-या मतदाराचे आणि कार्यकर्ताचे स्वागत केले आहे,
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













