नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ऐनघर पोटनिवडणुकीत शिवसेना मैदान गाजवला उपतालुकाप्रमुख मनोज खाडेकर किगमेकर – आजचा महाराष्ट्र

ऐनघर पोटनिवडणुकीत शिवसेना मैदान गाजवला उपतालुकाप्रमुख मनोज खाडेकर किगमेकर

प्रतिनिधि समीर बामुगडे

रायगड (रोहा) :- रायगड जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणूक कार्यक्रम संपन्न झाला या मध्ये नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत ऐनघर पोटनिवडणुकीत शिवसेना पल्लवी भोईर या १०८ मतानी विजयाची सलामी देवून विरोधातील उमेदवारचा सुफडा साफ करुन टाकला ऐनघर ग्रांमपंचायतील पोटनिवडणुकीत मधील येणारे गावे तामसोली,हेदवली ,सावरट,डोगरवाडी,कानसई,कानसईवाडी यांनी आपला मतदानाचा हक्क व तसेच साधरन १२०० मतांचा वाड होता, या वाडचा नेतृत्व उपतालुकाप्रमुख मनोज खाडेकर यांनी केल्यामुळे तो या मतदारानी मनोज खाडेकर याना किगमेकर ठरवला

आहे तसेच पुर्ण ताकद मनोज यानी लावल्यामुळे हा विजय त्यानी स्वाताच्या नेतृत्वाखालील आणला, सदर निवणूकीत ९२४ मते पडली असून त्यापैकी शिवसेना पल्लवी भोईर हिला ५१४ मते मिळाली तर विरोधी उमेदवार रोहिदास लाड,यांना ४०६ मते मिळाली असून १०८ मंतानी शिवसेना शिदेगट उमेदवार विजयी घोषित करण्यात आला,सदर या निवडणुकीत शिवसेना कडून विजयी उमेदवाराचे स्वागत करण्यात उपतालुकाप्रमुख मनोज खाडेकर, यांनी किगमेकर म्हणून भूमिका बजावली हरेश मोरे,सुनिल ठाणे, रवी यादव,प्रविण चव्हाण, मइवित हळदे,सदेश गायकर,देवराम महाले, संतोष गायकर,मारुती राऊत, विजय इंदुलकर, मनोहर गायकर, विजय पाष्ठे,देविदास पाष्ठे,मगेश लाड,रामचंद्र लाड,चितू पवार, लहू पवार, जर्नादन कदम,सतोष कदम,रामजी बर्जे दिनेश चव्हाण, विठ्ठल इंदुलकर, महेद्र ठाणे,

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]