वाकी गाव, बुद्ध वाडी आणि वडवलीतील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात केला प्रवेश

रायगड (माणगाव) :- संध्या होत असलेल्या रायगड मधील ग्रामपंचायत निवडणुकीचा माहोल पाहता पक्षांमध्ये पालटवार पाहायला मिळत आहे दि .१७ रोजी वाकी गाव व बौद्धवाडी आणि वडवली मधील असंख्य भाजप,रा.कॉ, शिंदे गटातुन माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या कार्य प्रणाली वर विश्वास ठेऊन .सचिन
खिडबीडे,महेंद्र सावंत,नरेशसावंत, अनंत हाटे,निलेश सावंत,परेश सावंत मुकेश खडस, अंश खडस, विश्वास खडस,राजा सावंत विनोद सावंत, प्रवीण हाटे, सुनिल हाटे, रामदास हाटे, धिरज खेरटकर,प्रथमेश सावंत, स्वरूपा खिडबिडे,स्वाती खडसवडवली 
गावातील हुसेन लष्करी अमीन लष्करी, युनुस लष्करी,अब्दुला हार्गे,रूगबान हार्गे अदिब बुले अफ्फान बुले अली, लोखंडे,इम्तियाज लष्करी, हुसेमीया फकी युनुस हार्गे,मुनाफ भातेरे शिंदे गटातुन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला जिल्हा प्रमुख अनिल नवगणे.मा.जिल्हा प्रमुख विजयराज खुळे, उपजिल्हा प्रमुख नंदू शिर्के, तालुका प्रमुख गजानन अधिकारी, माणगाव तालुका अल्पसंख्याक समन्वयक वलीद हुर्जुक,मांजरवणे विभाग प्रमुख सिकंदर आंबोणकर,लोणेरे विभाग प्रमुख प्रभाकर ढेपे,गोरेगाव विभाग प्रमुख शिवाजी गावडे, युवासेना ता.चिटणीस अक्षय
कदम,जेष्ट शिवसैनिक चंद्रकांत यादव,राजा बिरवाडकर, गोरेगाव शहर प्रमुख मंगेश बामणोलकर,उप विभाग प्रमुख प्रकाश खेडेकर, नारायण,पांचाळ,शाखाप्रमुख किसन घोले, शाखाप्रमुख विजय सावंत, गोरेगाव ग्रा.सदस्य सौ. म्हशेळकर,सौ.पल्लवी शहा तसेच वाकी ग्रामस्थ,महीला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच यावेळी काही कार्यकर्त्यांची पदाधिकारी म्हणून निवड केली आणि त्यानां उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आली उपस्थित सभेत सचिन खिडबीडे यांना सरपंच पदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आणि त्यानां निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













